Livestock Care: उन्हाळ्यातील जनावरांचे आहार व्यवस्थापन
Animal Health: दुधाळ जनावर व्यायल्यानंतर सुरुवातीच्या काळात उष्णतेला जास्त बळी पडतात. जर वातावरणाचे तापमान २५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त वाढल्यास चारा खाण्याचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी कमी होते.
Heat Stress in Dairy Animals Reduces Feed IntakeAgrowon