Livestock Feed Management: संकरित गाईंचे अवस्थानिहाय खुराक व्यवस्थापन
Crossbred Cows: चाऱ्यापासून तयार होणाऱ्या ॲसिटिक आम्लापासून दुधातील फॅट आणि खुराकापासून तयार होणाऱ्या प्रोपिऑनिक आम्लापासून ग्लुकोज व पुढे दुग्धशर्करा बनते; दुग्धशर्करेवर दुधाचे प्रमाण ठरते.
Fodder Influences Milk Fat While Concentrate Feed Supports Milk YieldAgrowon