Cow giving birth to four calves rare case in MaharashtraAgrowon
काळजी पशुधनाची
Jersey Cow Delivery: गायीने एकाच वेळी चार वासरांना दिला जन्म; धाराशीव जिल्ह्यातील दुर्मिळ घटना
Four Calves Delivery: वाशी तालुक्यातील सटवाईवाडीत एक दुर्मिळ घटना घडली आहे. सुरेश फरताडे यांच्या गोठ्यातील एका जर्सी गायीने रविवारी सायंकाळी एकाच वेळी चार वासरांना जन्म दिला. विशेष म्हणजे या प्रसुतीमध्ये गायीसोबत चारही वासरे सुखरुप आहेत.

