Methane Emission: पशुपालनातील मिथेन उत्सर्जनाचे परिणाम
Climate Change Impact: जनावरांच्या रूमेनमधील आंतरिक किण्वन प्रक्रियेमुळे तंतुमय वनस्पती अन्न व तंतूमध्ये रूपांतरित होतात. या प्रक्रियेत मेथॅनोजेनेसिस जिवाणू क्रियेमुळे मिथेन वायूची निर्मिती होते. हा अत्यंत शक्तिशाली हरितगृह वायू आहे