Fodder Crops: कमी पाण्यात कोणती चारा पिके घ्यावीत?
Low Rainfall Fodder: यंदा कमी पावसाचा अंदाज दिला असल्याने शेतीसोबत चारा पिकांचे नियोजन आत्तापासून करणे गरजेचे आहे. पाऊस कमी झाल्यास हिरव्या चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे योग्य चारा पिकांची निवड, योग्य वाणांची निवड करणे गरजेचे आहे.
Low Water Fodder Crops for Livestock FarmersAgrowon