Berseem Fodder: रब्बीसाठी बरसीम उत्तम चारा पीक! दीड महिन्यात पहिली कापणी, एकूण ४ ते ५ कापण्या
Berseem Cultivation: बरसीम हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे बहु कापणी चारा पीक आहे. जवळपास ४ ते ५ वेळेस या पिकाच्या कापण्या करता येतात. हे कमी खर्चातील जास्त चाऱ्याचे उत्पादन देणारे चारा पीक शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरते.
Berseem Fodder cultivation for multiple cuttingsAgrowon