Animal Nutrition: पशुप्रजननासाठी क्षार, जीवनसत्त्वे, खनिजांचा समतोल वापर
Animal Health: क्षार आणि जीवनसत्त्वाच्या अभावी पशुप्रजनन चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. या आहारातील दोन घटकांप्रमाणे जनावराचे जंत निर्मूलन उत्तम प्रजनन व्यवस्थापनासाठी महत्त्वाचे असते. जनावरांना त्यांच्या गरजेनुसार संतुलित आहार द्यावा, ज्यामध्ये सर्व पोषकद्रव्ये योग्य प्रमाणात असावेत.