Traditional Animal husbandry शेती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बैलांप्रती असलेली आस्था आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्याच्या पिठोरी अमावास्येला (ता.२२) पोळा हा सण उत्साहात साजरा होत आहे.
शेतीत बैलांचे महत्त्व , खिलार जातीची वैशिष्ट्ये (Khillar breed features)Agrowon