Azolla Feed: महागड्या पशुखाद्याला आणि हिरव्या चाऱ्याला पर्याय 'अझोला'
Azolla Making at Home: हिरव्या चाऱ्याची कमतरता आणि पशुखाद्याचे वाढते दर पाहता अझोला हे शेतकऱ्यांसाठी स्वस्त, सोपे आणि पोषणमूल्यांनी भरलेले उत्तम पर्याय ठरत आहे. कमी जागेत, कमी खर्चात आणि कमी वेळेत तयार होणारा अझोला गाई-म्हशींच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.