Clean Milk Production: स्वच्छ दूध उत्पादनासाठी महत्वाचे ४ उपाय; दुधाची गुणवत्ताही सुधारण्यास होईल मदत
Animal Care: शेतकऱ्यांनी गोठ्याची स्वच्छता, जनावरांची काळजी, दुध काढण्यापूर्वीच्या दक्षता आणि योग्य प्रकारे दुधाची साठवण याकडे लक्ष दिल्यास दुधाची प्रत आणि साठवणक्षमता चांगली वाढते.