Weather Forecast Agrowon
हवामान

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Weather Update : पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला.

Anil Jadhao 

Pune News : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका चांगलाच वाढला. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला. 

हवामान विभागाने आज जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज दिला.

तर आज वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला. 

विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात तर मराठवड्यातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यात उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून चार दिवस विजा आणि मेघर्जनेसह काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. तर बुलडणा, अकोला, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यात बुधवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT