Cotton Rate Agrowon
Video

Cotton Rate: कापूस दरात चांगली तेजी येईल का?

Todays Cotton Rate: आज दुपारी एमसीएक्सवर कापसाचे वायदे ५९ हजार ५०० रुपये प्रतिखंडीवर होते.

Team Agrowon

Cotton Cultivation: देशातील सध्याची सुधारणा होण्याला प्रमुख्याने काही कारण आहेत. त्यात देशातील कापूस लागवडीचा घटत असलेला टक्का, देशातील कापूस वापर, निर्यातीसाठी येत असलेली मागणी, सरकीचे टिकून असलेले बाजारभाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा यामुळे देशातील कापूस दरात सुधारणा झाली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील सुधारणा हा महत्वाचा घटक आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे मागील तीन दिवसांमध्ये ४ टक्क्यांनी वाढले. आंतरराष्ट्रीय बाजारातील कापूस वायदे आज सायंकाळी ७५.३४ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते. विशेष म्हणजे ही दरपातळी कापूस वायद्यांनी तीन आठवड्यांनंतर दाखवली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हरभरा बाजारात चढ-उतार, हळदीच्या दरात किंचित वाढ, वांग्याच्या भावात बदल, पालकच्या दरात सुधारणा तर लिंबाच्या आवकेत बदल

Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू

Dams Water Supply: चाळीसगाव, भडगावसह सहा गावांची टंचाई दूर

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा अंदाज; कोणत्या भागात जोर?

Sangamner Farmer Protest: '१९७२ पेक्षा मोठा दुष्काळ, पाणी उचलण्यासाठी वीज नाही'; शेतकरी आक्रमक, संगमनेरमध्ये धडकला जनआक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT