Rabi Season: रब्बीतील कृषी योजनांसाठी ‘महाडीबीटी’वर अर्ज सुरू
Agriculture Schemes: रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत विविध कृषी घटकांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
MahaDBT Portal Opens Applications for Rabi Agriculture BenefitsAgrowon