Kharif Season Agrowon
Video

Kharif Season: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार हमीभावात वाढ करणार?

Farmer: मागचे वर्ष दुष्काळात गेले. यंदा देशात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. आज देशात माॅन्सून दाखलही झाला. त्यामुळे यंदा सराकर हमीभावात किती वाढ करते, याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे.

Team Agrowon

Vidhansabha Election: आता पुढच्या तीन-चार महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यानंतर इतरही तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. लोकसभेत फटका बसल्यानंतर सरकार शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी हमीभावात चांगली वाढ करु शकते, असा अंदाज लावला जात आहे. पण प्रत्यक्ष हमीभाव जाहीर झाल्यानंतरच खरं काय ते कळेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dimbhe Manikdoh Tunnel : डिंभे-माणिकडोह बोगद्यासाठी एकजुटीचा निर्धार

Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस

NASAKA Sugar Factory : थकीत देण्यांवरून नासाका प्रशासनाच्या रडारवर

Rain Update: कडाक्याच्या उन्हानंतर पहाटेच्या पावसाने दिलासा

Gazette Mismatch : गॅझेटमधील नावे वेगळी, दगड वेगळ्याच ठिकाणी

SCROLL FOR NEXT