Maharashtra Monsoon : खंडानंतर दोडी परिसरात दमदार पाऊस
Rain Updates : सिन्नर तालुक्यात पावसाने सुमारे ४० दिवस दडी मारल्यानंतर दोडी खुर्द, दोडी बुद्रुक आणि सुरेगाव शिवारात गुरुवारी (ता. १७) सुमारे अर्धा तास दमदार पाऊस झाला.
Maharashtra monsoon revival updates for Nashik and Dodi areasAgrowon