reasons for low crop output agrowon
Video

Crop Production: शेतकऱ्यांच्या पिकांचं उत्पादन वाढवण्यासाठी माती परीक्षण का गरजेचं?

soil fertility test: आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पिक संशोधन संस्था (ICRISAT) च्या शास्त्रज्ञांनी एक अशी अत्याधुनिक पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे मातीच्या आरोग्याचं मूल्यमापन काही आठवड्यांऐवजी काहीच मिनिटांत करता येणार आहे.

Team Agrowon

soil health management: शेतात भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी जशी उत्तम बियाणं, पाणी आणि खतं आवश्यक असतात, तसंच मातीचं आरोग्यही तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा मातीच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण सध्याच्या पद्धती वेळखाऊ, खर्चिक आणि सगळीकडे सहज वापरता येणाऱ्या नाहीत. पण आता आंतरराष्ट्रीय कोरडवाहू पिक संशोधन संस्था (ICRISAT) च्या शास्त्रज्ञांनी एक अशी अत्याधुनिक पद्धत विकसित केली आहे, ज्यामुळे मातीच्या आरोग्याचं मूल्यमापन काही आठवड्यांऐवजी काहीच मिनिटांत करता येणार आहे. मग ही पद्धत नेमकी आहे तरी काय? आणि शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT