Labour problem in farming sector agrowon
Video

Rural Development: शेतीकामासाठी मजूर का मिळत नाही?

Rural employment: जुने गाव मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या जागी नव्या स्वरूपाची गावे उदयास येत आहेत. या नव्या गावांमध्ये जीवनशैली हळूहळू चंगळवादी होत चालली आहे, असे चित्र सर्वसामान्यपणे पाहायला मिळत आहे. या बदलाच्या प्रवाहात शेतकऱ्याची भूमिका नेमकी काय आहे? या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे एमकेसीएलचे मुख्य सल्लागार डॉ. सतीश करंडे यांनी. त्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

Farm labour issues: जुने गाव मागे पडू लागले आहेत आणि त्यांच्या जागी नव्या स्वरूपाची गावे उदयास येत आहेत. मजूर टंचाई मोठ्या प्रमाणात भासत आहे. आणि मजूर टंचाई होत असल्यामुळे पीक पद्धतीवर परिणाम होतो. मजूर टंचाईची नेमकी कारणं काय आहेत. हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारावे

Electricity Departments Action: सिंगल फेज वापरणाऱ्या १९२ जणांवर कारवाई

Wildlife Protection: वाहनांसह बचाव साहित्य वन विभागाकडे सुपूर्द

Kharif Season Planning: खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध : शंभूराज देसाई

HTBT Seeds Illegal Sale: एचटीबीटी कपाशी बियाणे विक्री विरोधात कारवाई करा

SCROLL FOR NEXT