Rainfall patterns agrowon
Video

Rain Update: महाराष्ट्रात कुठे पाऊस जास्त तर कुठे कमी का पडतो?

Rainfall in Maharashtra: महाराष्ट्रात काही भागांत पाऊस अधिक का होतो आणि काही भागात कमी का पडतो? हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ संपूर्ण पहा.

Team Agrowon

Causes of uneven rain: ‘मॉन्सून ऑफ कलर्स’ म्हणजेच मॉन्सूनचे रंग या खास वेब सिरीजच्या माध्यमातून आपण मॉन्सूनच्या वेगवेगळ्या पैलूंना समजून घेणार आहोत. एकूण ९ भागांच्या या सिरीजमध्ये हवामान अभ्यासक अभिजीत घोरपडे मॉन्सूनच्या अंतरंगावर प्रकाश टाकणार आहेत. मॉन्सूनचा प्रवास, त्याचा प्रभाव आणि विविध भागांतील परिणाम हे सर्व सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने उलगडून दाखवले जाणार आहे. या सिरीजच्या सहाव्या भागात आपण जाणून घेणार आहोत, महाराष्ट्रात काही भागांत पाऊस अधिक का होतो आणि काही भागात कमी का पडतो? त्यामुळे वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: बेदाण्याचे दर तेजीत, काकडीला मागणी, चिकू महागला; बाजरीचे दर स्थिर, तुरीचे दर दबावात

Flood Management : महापूर येऊ नये यासाठी काय उपाययोजना केल्या?

Crop Loan : खरिपासाठी ११७९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप

Irrigation Subsidy : ठिबक अनुदानाबाबत संभ्रम

Farmer Foreign Tour : राज्यातील शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्याची संधी

SCROLL FOR NEXT