Farmer Schemes Agrowon
Video

Farmer Schemes: डीबीटी आणि ई पीक पाहणीत का अडचणी येत आहेत?

Sarkari Yojana: शासनाच्या बहुतांश योजनांचा लाभ ‘महाडीबीटी’च्या माध्यमातून दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांना, नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे वारंवार आवाहन करण्यात येते. पण, शासनाच्या विविध योजनांसाठी एकच सर्व्हर दिलेलंय.

Team Agrowon

Farmer: महसूल विभागाने शेतकऱ्यांना फक्त दोन गटाने जीपीएस टॅगिंगचे फोटो काढायला लावून ते कृषिसेवक किंवा तलाठी किंवा शेतकरी मित्र यांच्या मोबाइलवर देऊन बाकी माहिती ऑफलाइन लिहून नंतर ऑनलाइन करावी, असं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी  डॉ. गजानन गिऱ्हे सांगतात. केंद्राकडून विविध योजनांसाठी राज्याला एकच सर्व्हर देण्यात आलंय. या सर्व्हरवर महाडीबीटी, आधारलिंक, लाडकी बहीण, शिष्यवृत्ती अशा विविध योजना अवलंबून आहेत. भार झेलण्याची क्षमता वाढविण्याबाबत राज्याकडून केंद्राकडे मागणीही करण्यात आलेली आहे. पण यामध्ये अद्याप काहीही सुधारणा झालेली नसल्यानं शेतकऱ्यांना, नागरिकांना तांत्रिक अडचणींचा फटका बसतोय. तासन्‌तास सीएससी केंद्रचालक अर्ज दाखल करण्यासाठी वाट पाहत थांबलेले असतात. रात्री गर्दी कमी होते. त्यावेळी अर्ज भरावे लागतात. त्यासाठी उशिरापर्यंत जागरण करीत अर्ज भरून घेण्याचे काम केले जाते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis: अकोला परिमंडळात कृत्रिम जलसंकटाची भीती

Value-Added Products From Grapes: द्राक्षापासून मूल्यवर्धित पदार्थ

Mulberry Cultivation: वाशीम जिल्ह्यात दोनशे एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

Importance Of Packaging For Safety: वाहतुकीमध्ये सुरक्षिततेसाठी पॅकेजिंगचे महत्त्व

Petrol Diesel Supply Normal: जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत; विक्रीवरील मर्यादा रद्द

SCROLL FOR NEXT