fake meteorologist tricks agrowon
Video

Hawaman Andaj: बोगस हवामान अभ्यासकांचा सुळसुळाट का झाला?

fake meteorologist tricks: राज्यात सध्या हवामानाचा अंदाज देणारे अनेक स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ उदयाला आले आहेत. हे तज्ज्ञ शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज देत असतात.

Team Agrowon

fake weather forecast: राज्यात सध्या हवामानाचा अंदाज देणारे अनेक स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ उदयाला आले आहेत. हे तज्ज्ञ शेतकऱ्यांना हवामानाचे अंदाज देत असतात. मात्र, या अंदाजांवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. या मंडळी हवामानाचा अंदाज देताना नेमकी कोणती माहिती वापरतात? त्यांच्या अंदाजावर शेतकरी का विसंबतात? आणि या स्वयंघोषित तज्ज्ञांची संख्या वाढण्यामागे हवामानशास्त्र विभागाचं अपयश कारणीभूत आहे का? हवामान विभागाने यात काय बदल करायला हवेत? याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Latest Update : मॉन्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला; राज्यात मॉन्सून सरींची हजेरी

Brown Biorefinery: ‘ब्राउन बायोरिफायनरी’तून कृषी अवशेषांचे मूल्यवर्धन

Women Farmers: भूमिकन्यांसाठी पुढचे पाऊल

Sugarcane Crop Protection: उसात वाढतोय जाळे करणाऱ्या कोळीचा प्रादुर्भाव

Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT