Rabbi Crops Agrowon
Video

Rabbi Crops: आंतरपिक पद्धतीतमध्ये कोणत्या पिकात कोणते पीक घ्यावे ?

Rabbi Season: रब्बी हंगामामध्ये तुम्ही आंतरपिक पद्धतीचा अवलंब करून चांगलं उत्पादन मिळवू शकता.

Team Agrowon

Rabbi Crops: सध्या अनेक शेतकऱ्यांची रब्बी हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कोणते पीक घ्यावे असा विचार करत असतात. आंतरपिक पद्धती हा देखील एक चांगला पर्याय आहे. आंतरपिक पद्धतीमुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. मग शेतकऱ्यांनी कोणत्या पिकात कोणते आंतरपिक घ्यावे आणि जमिनीनुसार कोणत्या पिकांची निवड करायची, याची माहिती तुम्हाला या व्हिडीओतून मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Availability: मुबलक चाऱ्यामुळे पशुपालकांची चिंता मिटली

Agro Input Dealers Association: दोषांची जबाबदारी उत्पादकांवर असावी: ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन

Revenue Department Structure: महसूल विभागाचा आकृतिबंध निश्‍चित

Sugarcane Workers Migration: हंगाम आटोपल्याने ऊसतोड कामगार परतीच्या मार्गावर

Pune Crop Damage: हाती आलेले पीक गारपिटीने मातीमोल

SCROLL FOR NEXT