Pesticides Management Bill Issue: केंद्र सरकारच्या प्रस्तावित कीटकनाशक व्यवस्थापन विधेयकात उत्पादनात आढळणाऱ्या दोषांची जबाबदारी संबंधित उत्पादकावर टाकण्यात यावी, अशी मागणी ‘ॲग्रो इनपुट डीलर्स असोसिएशन (ऑल इंडिया)’ने केली आहे.
Manufacturer responsibility for defective pesticides IndiaAgrowon