free trade agreement India UK agrowon
Video

India UK Trade: भारताच्या कोणत्या शेतीमाल आयातीवरील शुल्क युकेने कमी केले?

free trade agreement: भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात नुकताच मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळे काही आयातयोग्य वस्तूंवरील शुल्क हटवले जात असल्याने कार, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे अशा उत्पादनांच्या किमती भारतात कमी होण्याची शक्यता आहे हे आपण ऐकले असेलच.

Team Agrowon

UK import duty reduction: भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात नुकताच मुक्त व्यापार करार झाला आहे. या करारामुळे काही आयातयोग्य वस्तूंवरील शुल्क हटवले जात असल्याने कार, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे अशा उत्पादनांच्या किमती भारतात कमी होण्याची शक्यता आहे हे आपण ऐकले असेलच. पण या कराराचा आपल्या शेतीमालावर काय परिणाम होईल? कापूस, सोयाबीन, गहू, तांदूळ, खाद्यतेल, फळे व भाजीपाला यांना यामुळे फायदा होणार की तोटा? याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT