Sorghum Seeds Agrowon
Video

Sorghum Seeds: रब्बी ज्वारीचे पेरणी करताना जमिनीनुसार वाण निवडा

Rabbi Jowar Cultivation: महात्मा फुले कृषी विद्यापीठाने रब्बी ज्वारीची लागवड ही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली आहे.

Team Agrowon

Sorghum Sowing: कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी ज्वारी वाणाची निवड करतान जमीन जर हलकी म्हणजेच ३० सेंटीमीटर खोलीची असेल तर अशा जमिनीसाठी फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली या वाणांची शिफारस करण्यात आली आहे. मध्यम जमिनीसाठी म्हणजेच ज्या जमिनी ६० सेंटीमीटर खेलीच्या आहेत अशा जमिनीत फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती आणि मालदांडी ३५-१ या वाणाची निवड करावी. तर, भारी जमिनी म्हणजे ज्या जमिनीची खोली ६० सेंटीमीटरपेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी मोती आण फुले पूर्वा या सुधारित वाणांची निवड करावी. याशिवाय सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९ या ज्वारीच्या संकरित वाणाचीही निवड करु शकता. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tomato Pests: टोमॅटो पिकातील रस शोषक किडींना घाला आळा

Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Tanker Water Supply: मागेल त्याला टँकरने पाणी : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Irrigation Water Rates: उपसा सिंचनच्या पाणीवापराचे दर निश्चित; कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांची माहिती

Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT