Maharashtra Cabinet Decisions: दुष्काळ निवारणासाठी सरकारचे मोठे पाऊल, कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द, मंत्रिमंडळ बैठकीत ५ महत्त्वाचे निर्णय
Drought Relief Subcommittee: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ परिस्थितीवर उपाययोजनांसाठी उपसमिती स्थापन करण्यासह ५ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंधही रद्द करण्यात आला.