Nashik Drought : नाशिक जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लासलगाव येथील बैठकीत ठराव

Lasalgaon Farmers Meeting : नाशिक गेल्या सुमारे ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करावा, असा एकमुखी ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविवारी (ता. २०) झालेल्या नाशिक जिल्हा बैठकीत करण्यात आला.
Nashik Drought
Resolution Passed to Grant Drought Relief to Nashik FarmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com