El Nino effect agrowon
Video

EI Nino: भारताच्या मॉन्सूनवर एल निनो, ला निनाचा काय परिणाम होतो?

El Nino effect: मॉन्सूनचा विषय निघाला की लगेच एल निनो आणि ला निना या संज्ञा कानावर पडतात. यंदाचं वर्ष ‘ला निना’चं असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Team Agrowon

El Nino and La Nina explained: मॉन्सूनचा विषय निघाला की लगेच एल निनो आणि ला निना या संज्ञा कानावर पडतात. यंदाचं वर्ष ‘ला निना’चं असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पावसाचा जोर चांगला राहील, अशी अपेक्षा आहे. पण एल निनो म्हणजे नेमकं काय? ला निना म्हणजे काय? या दोन्ही हवामान परिस्थिती तयार कशामुळे होतात? आणि त्याचे परिणाम कोणते असतात? हे सर्व जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule: देशावर मोठे संकट, सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी, शेती प्रश्नांकडेही वेधले लक्ष

Tomato Harvester: टोमॅटो काढणी आता मशीनने; कमी वेळात जास्त क्षेत्राची काढणी शक्य!

MP Bhaskar Bhagre: सहकारी बँकांच्या संचालकांच्या नव्या निकषांबाबत पुनर्विचार व्हावा

IAS Kirti Kiran Pujara: महापुरुषांचे पुतळे उभारताना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा

PUM Impact Award: ‘गोविंद फाउंडेशन’चा ‘पम इम्पॅक्ट’ पुरस्काराने गौरव

SCROLL FOR NEXT