Cotton Rate Agrowon
Video

Cotton Rate: राजकुमार तांगडेंना कापूस उत्पादकांनी काय व्यथा सांगितली ?

Cotton Producer: कापसाला कमी भाव मिळत असल्याने अनेक शतेकरी नाराज असल्याचे दिसत आहे.

Nikita Patil

Cotton Rate: सध्या सोयाबीन कापसाचे दर कमी असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शेतकरी कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार, शेतकरी नेमके कोणाला मतदान करणार, हेच जाणून घेऊयात राजकुमार तांगडे यांनी कव्हर केलेल्या काय चाललंय च्या आजच्या या भागातून .

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Plantation: जलसंधारणाच्या कामावर उभे राहिले ‘बांबू बेट’

2014 Election Promises BJP: भाजपने आश्वासनांची पूर्तता करावी : खासदार अमर काळे

Farm Loan Waiver: १२ लाख शेतकऱ्यांची अट टाकून अडवणूक; कर्जमाफीवरून कैलास पाटील यांचा विधानसभेत आरोप

Sugarcane Payment Issue: ‘गोकुळ शुगर’च्या थकीत ऊसबिलांसाठी उद्या कल्याणशेट्टी यांच्या घरासमोर ठिय्या

National Krishi Shakti Award: डॉ. वसंत ढिकले यांना राष्ट्रीय ‘कृषी शक्ती पुरस्कार’

SCROLL FOR NEXT