Government loan for sisters agrowon
Video

Ladki Bahin Yojana: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लाडक्या बहीणींसाठी काय घोषणा केली?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात लाडक्या बहिणींना ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली. यामुळे महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मग अजित पवार नेमके काय म्हणाले? लाडक्या बहिणींना कधीपासून कर्ज मिळणार? याचीच माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत.

Team Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Non-Subsidized Fertilizers: बिगर अनुदानित खतांवरील निर्बंधांचा फेरविचार करा; खत उत्पादक कंपनी

Fuel Price Hike: पेट्रोल दरवाढीतून जनतेच्या खिशावर दरोडा; सपकाळ यांचा आरोप

Onion Procurement Issue: नाफेडच्या कांदा खरेदीत मर्जीतील केंद्रांवर मेहेरबानी

Phule Spade Plough: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ‘फुले स्पेड नांगर’ला केंद्राचे पेटंट

Indian Raisin Industry: बेदाणा उद्योग संरक्षणासाठी कठोर धोरणाची मागणी

SCROLL FOR NEXT