Onion Farmer Protest: ‘नाफेड’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या खरेदी केंद्रांच्या असमान वाटपामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. प्रमुख उत्पादक तालुक्यांना डावलून कमी लागवड असलेल्या निफाड, देवळा व चांदवड तालुक्यांत एकापेक्षा जास्त अधिक केंद्रे देण्याचा प्रकार समोर आल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.
Onion Procurement Announcement Remains Largely on PaperAgrowon