Vidarbha rain forecast agrowon
Video

Monsoon Rain: विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra monsoon update: विदर्भात सध्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असून, विशेषतः पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही मुसळधार पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे की, विदर्भ आणि कोकणात आज आणि उद्याही पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे, तर राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाचा प्रभाव तुलनेत कमी राहील.

Team Agrowon

rain alert: कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. खानदेशातील काही जिल्ह्यांसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्येही जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांत केवळ हलक्याशा सरींचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Demonstration: पैठण तालुक्यात ८२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके

Climate Change Agriculture: बदलत्या हवामानाला अनुसरून नव्या संशोधनाची गरज

Disciplinary Action: बदलीसाठी दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई

Maharashtra Fruit Farming: द्राक्ष, डाळिंब, केळीत भविष्य उज्ज्वल

Kharif Crop Demonstration: खरीप हंगामासाठी पीक प्रात्यक्षिकांसह बियाणे देणार

SCROLL FOR NEXT