Crop Demonstration: पैठण तालुक्यात ८२० हेक्टरवर पीक प्रात्यक्षिके
Agriculture Department Promotes: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात २०२५-२६ या आर्थिक वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून सुमारे २०२१ लाभार्थ्यांच्या ८२० हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके राबविण्यात आली.
Crop Demonstrations Conducted on 820 Hectares in PaithanAgrowon