US import duty change agrowon
Video

Cotton, Soybean Rate: भारतावर लावले अमेरिकेने सर्वाधिक आयात शुल्क

American import tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी भारतासह ७० देशांच्या आयातीवर सुधारित शुल्क लागू करण्याची घोषणा केली.

Team Agrowon

India trade tariffs 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १ ऑगस्ट रोजी भारतासह ७० देशांच्या आयातीवर सुधारित शुल्क लागू करण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे, अमेरिकन बाजारात भारताच्या कापड उद्योगाशी स्पर्धा करणाऱ्या बांगलादेश, व्हिएतनाम आणि पाकिस्तान या देशांवरील शुल्क भारताच्या तुलनेत कमी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय कापड निर्यातीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. हे सुधारित शुल्क ७ ऑगस्टपासून अंमलात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT