green chilli price Agrowon
Video

Turmeric Price: हळदीचे दर स्थिर; तसेच काय आहेत ज्वारी, पेरु, हिरवी मिरची आणि कारलीचे आजचे बाजारभाव

Today’s Market Rates: आपण आजच्या अॅग्रोवन शेतमार्केट पाॅडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण ज्वारी, पेरु, हिरवी मिरची, कारली आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत.

Team Agrowon

jowar price: अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढत आहे. सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार २ हजार ५०० ते ४ हजारांच्या दरम्यान विकली जात आहे. राज्यातील बाजारात पेरुची आवक काहीशी वाढली आहे. पेरुला सरासरी ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर मिळत आहे. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहेत. हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. राज्यातील बाजारात कारलीची आवक कमीच आहे. त्यामुळे सध्या कारलीला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार सुरु आहेत. सध्या हळदीला सरासरी १० हजार ते ११ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance: प्रशासनाच्या सूक्ष्मनियोजनामुळे नांदेडला सर्वाधीक पीकविमा

Jal Samruddha Abhiyan: जलसमृद्ध अभियानातील गावांचा विकास आराखडा तयार करा; आमदार पवार

Baliraja Farm Road Scheme: बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेंतर्गत कामांना गती द्यावी : पालकमंत्री पाटील

Mahavistar AI App: अकोला तालुक्यात ‘महाविस्तार एआय’ ॲपबाबत जनजागृती मोहीम

Onion Farmers in Crisis: कांदा उत्पादक शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT