organic farming agrowon
Video

Compost Fertilizer: कंपोस्ट खते देण्यासाठी ट्रॅक्टरचलित साइड ट्रेंचर, कंपोस्ट ॲप्लिकेटर

compost fertilizer: पिकांच्या चांगल्या वाढीसाठी सेंद्रिय खतांचा वापर हा रासायनिक खतांइतकाच नव्हे, तर त्याहून अधिक महत्त्वाचा आहे. हे खत पिकांच्या वाढीसोबतच त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. द्राक्ष, संत्री यांसारख्या निर्यातक्षम फळपिकांमध्ये अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो, त्याचबरोबर शेणखत व कंपोस्ट खत देणेही आवश्यक असते.

Team Agrowon

Tractor operated compost applicator: कंपोस्ट खत झाडांच्या मुळाजवळ देण्यासाठी द्राक्षबागेत प्रत्येक ओळीजवळ सलग चर खोदून त्यात खत भरले जाते आणि नंतर तो चर मातीने भरून टाकला जातो. यामुळे माती भुसभुशीत व सच्छिद्र बनते, मुळांना हवा मिळते आणि पांढऱ्या मुळांची वाढ होते. जुनी मुळे अधिक खोलवर जातात. ही प्रक्रिया हाताने फावडे, कुदळ यांसारख्या अवजारांनी केली जाते; काही वेळा बैल किंवा लहान ट्रॅक्टरचलित यंत्रेही वापरली जातात. मात्र हे काम श्रमप्रधान असल्याने एका हेक्टरसाठी सुमारे ३३.५ मनुष्य-दिवस लागतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सरकीचा भाव तेजीत; कापूस टिकून, सोयाबीनमध्ये चढ उतार, खरबूजाला उठाव तर टोमॅटो आवक टिकून

Orchards Rain Damages: पावसाचा फळबागांचा फटका

khandesh Water Storage: मध्यम, लघु प्रकल्पांत जलसाठा ५० टक्क्यांपर्यंत

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

SCROLL FOR NEXT