Goat Care
Goat Care Agrowon
Video

Goat Care: पावसाळ्यात शेळ्यांची 'अशी' काळजी घ्या

Team Agrowon

Goat management : शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही म्हणूनच गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी किंवा ६० वॉट क्षमतेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा. गोठा कोरडा ठेवावा. गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसरपणा राहून फोड येतात. यामुळे शेळ्या लंगडतात, ताप येतो, चारा कमी खाते, अशक्त होतात, दुर्लक्षित राहिल्यास मृत्यू पावतात.पावसात शेळी भिजली की न्यूमोनिया होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते इत्यादी लक्षणे दाखविते. या आजारावर उपचार महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. म्हणून आजार होणार नाही याची काळजी घ्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Scheme : शेतकऱ्यांसाठी ५० हजार गावांमध्ये विशेष योजना; शेतकऱ्यांना हवामान बदलात उत्पादन वाढीसाठी करणार मदत

Soybean Sowing : सोयाबीनचा ४ लाख ४७ हजारांवर हेक्टरवर पेरा

Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

Employment Opportunities : रानभाज्यांतून रोजगार संधी

APMC Market : सभापतींची बैठकही निष्फळ; बाजारात शुकशुकाट

SCROLL FOR NEXT