Tur Sowing agrowon
Video

Tur Sowing: सोयाबीन तूर आंतरपिकाच्या पट्टा पद्धती

Tur dal farming tips: गेल्या काही वर्षांत सोयाबीन पिकात वाढलेल्या अडचणींमुळे अनेक शेतकरी आता सलग तूर लागवडीकडे वळत आहेत. यामध्ये नाविन्यपूर्ण पद्धतींचा समावेश असून, सलग तूर लागवड, सोयाबीन-तूर आंतरपीक पद्धती आणि पेरणीतील सुधारित तंत्रज्ञान याचा वापर केला जात आहे.

Team Agrowon

Modern tur sowing practices: रुंद सरी व अरुंद वरंब पद्धत

ही पद्धत बीबीएफ पेक्षा वेगळी असून, सध्या ती प्रामुख्याने शेतकरी स्वतःच्या पातळीवर वापरत आहेत. शेतात ट्रॅक्टरच्या मदतीने रुंद सऱ्या आणि अरुंद वरंब तयार करतात. वरंबावर टोकण पद्धतीने तूर आणि रुंद सऱ्यांमध्ये ट्रॅक्टरने सोयाबीन पेरले जाते. प्रत्येक टप्पा स्वतंत्र असल्यामुळे खर्चिक व किचकट आहे. ही पद्धत प्रामुख्याने ओलितासाठी उपयुक्त आहे.

गादी वाफा पद्धतीने सलग तूर

अलीकडे शेतकरी सलग तूर पिकासाठी गादीवाफा पद्धतीचा अधिक वापर करत आहेत. दोन ओळींमधील अंतर ७ ते १० फूट ठेऊन वाफे तयार केले जातात. ठिबक सिंचनासोबत टोकण पद्धती किंवा यंत्राद्वारे पेरणी केली जाते. झाडांमधील अंतर अर्धा ते दोन फूट असते. कोरडवाहू क्षेत्रात सोयाबीन नंतर उशिरा तूर पेरणी करता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT