Agriculture Technology Agrowon
Video

Agriculture Technology: पेरणी, खुरपणी करणारी कल्टिसायकल

Farmer: सायकलचा पुढचा व मागचा भाग लोखंडी फ्रेमने थोडा वरच्या बाजूला मोटारसायकलच्या दातेरी चाकावर बसवलेल्या चेनसह जोडला आहे.

Team Agrowon

Agriculture Machine: लोखंडी फ्रेमच्या खालच्या भागात आवश्यक यंत्रे जोडण्यासाठी जागा तयार केली आहे, त्यामुळे येथे विविध यंत्रे जोडून शेतकऱ्यांना शेतातील विविध कामे करता येतात. त्यामुळे या कल्टिसायकलच्या साहाय्याने पेरणी, खुरपणी रोपांची पुनर्लागवड करणे शक्य आहे. या कल्टिसायकलला हॅंडल म्हणून सायकलचेच हॅंडल बसविण्यात आले आहे. तर वरच्या बाजूला बसण्यासाठी मध्यभागी वापरकर्त्याला बसण्यासाठी सीट जोडले गेले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT