Dairy Business: निष्ठा, लळा, उत्कृष्ट नियोजनातून फायदेशीर दुग्धव्यवसाय
Dairy Farming Success: वयाच्या १४ व्या वर्षापासून दुधाळ जनावरांची आवड जोपासलेल्या नेकनाळ ( जि. लातूर) येथील राजपाल बिराजदार या युवकाने दररोज पाचशे लिटर दूध संकलन क्षमतेपर्यंत दुग्धव्यवसाय विस्तारला आहे.