Water Sharing GR: सात वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयाचा ‘जीआर बाळा’ म्हणून वाढदिवस साजरा!
Maharashtra water sharing policy: मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. २०) पत्रकार परिषद घेऊन मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी केली.
Seven-Year-Old Government Resolution Celebrated as ‘GR Bala’ in MarathwadaAgrowon