Slurry Machnie Agrowon
Video

Slurry Machnie: स्लरी फळबागांच्या ओळीत टाकण्यालाठी स्लरी स्प्रेडर यंत्र

Agriculture Technology: ट्रॅक्टरच्या पीटीओच्या साह्याने मडपंप चालवून टाकितील स्लरी खेचून झाडांच्या ओळीत टाकली जाते. यामुळे खत वाया जात नाही.

Team Agrowon

Slurry Sprayer: सेंद्रीय खताच्या प्रकारानुसार दरवेळी या यंत्राचे सेंटिंग्ज बदल करणे गरजेचं असतं. कारण खत कमी-जास्त पडले तर पिकाचं नुकसान देखील होऊ शकतं. हे खत स्प्रेडर विकत घेताना कंपन्यांकडून  एक माहिती पुस्तिका दिली जातेय, त्यामध्ये या यंत्रणेविषयी संपूर्ण माहिती असते. या पुस्तिकेतील माहितीप्रमाणे या सूचनांचा योग्य वापर केल्यास  खत स्प्रेडरची कार्यक्षमता वाढते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena UBT Crisis: ठाकरेंच्या ६ खासदारांची बैठकीला दांडी, आता 'ऑपरेशन तुडवा' सुरु, बंडखोरांना राऊतांचा इशारा

Agrowon Podcast: कापूस स्थिर; हिरवी मिरची टिकून , लसणाला उठाव, बेदाणा आवक कमी तर टोमॅटोला मागणी

Paddy Seedlings: भातरोपे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

Krishna River Upasa: ‘कृष्णे’तून उपसा, रोखायला भरारी पथके

Crop Loan Applications: पीककर्ज प्रस्तावांत वाढ; वितरण मात्र संथ

SCROLL FOR NEXT