Guava Crop Agrowon
Video

Guava Crop: पेरू बागेचे योग्य छाटणी तंत्र

Guava Farming: सघन पद्धतीने लागवड केल्यास जमिनीत सतत वाफसा परिस्थीती राहते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते.

Team Agrowon

Guava Pruning पेरूची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात. शक्यतो मे महिन्यात एकदाच योग्या छाटणी केल्यास पेरूचे चांगले उत्पादन मिळते..परंतु जर झाडांची जास्तच वाढ होत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वाढणारा शेंडा हाताच्या साहाय्याने काढावा. पाणी देण्याआगोदर शिफारशीत मात्रेप्रमाणे शेणखत, रासायनिक खत आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या खोडोभोवती रिंग करून  देणे फायदेशीर ठरते. पेरूची पहिल्या फळाची काढणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते तर दुसऱ्या फळे  फेब्रुवारी ते मार्च किंवा यापेक्षा थोडे उशिरा कालावधीत काढणीस येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Forest Department Action: कांदळवन कारवाईवर संशय

Milk Adulteration: ‘एफडीए’च्या कारवाईने दुग्ध व्यवसायात खळबळ

Women In Agriculture: ससून नवघरच्या डोंगरावर बहरली फळबाग

Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला

Tur Crop Insurance: चौदा मंडलामध्ये तुरीचा २२ कोटी १३ लाख रुपये पीकविमा परतावा देय

SCROLL FOR NEXT