Village Road: पंचवीस वर्षांपासूनचा रस्त्याचा वाद मिटला
Road Dispute Resolved: निफाड तालुक्यातील मरळगोई बुद्रुक येथे गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वहिवाट रस्त्याच्या वादावर अखेर तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा निघाला आहे.
25-Year-Old Road Dispute Resolved in Nashik’s Niphad TalukaAgrowon