Pneumonia Agrowon
Video

Pneumonia: जनावरांतील न्यूमोनियावर प्रतिबंधात्मक उपाय

Animal Pneumonia: जनावरांसाठी पावसाळ्यात चांगल्या गोठ्याची सोय नसेल तर जनावरे पावसात भिजतात. उष्ण आणि दमट वातावरणात जास्त काळ राहिल्यास त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते.

Team Agrowon

Animal Care: न्यूमोनियावर उपचार करताना जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरड्या आणि उंच ठिकाणी असावा. गोठ्यात जर पावसाच पाणी येत असेल तर अशा गोठ्याची दुरुस्ती करुन घ्यावी.  योग्य ते उपाय करुन गोठ्यातील तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करावा. लक्षात ठेवा गोठ्याची नियमित स्वच्छता हा एक न्यूमोनिया टाळण्याचा मुख्य उपाय आहे. आजारी जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवाव. न्यूमोनिया आजारावर दिली जाणारी प्रतिजैविके फक्त वैद्यकीय सल्ल्यानेच द्यावीत. कोमट पाण्यात पोटॅशिअम मिसळून त्याने वेळोवेळी जनावरांचे नाक स्वच्छ करावं. जनावरांना थंडी वाजू नये म्हणून कृत्रिम ऊब उपलब्ध करून देण्यासाठी स्वच्छ गोणपाटाचा वापर करावा. याशिवाय शारीरिक झीज भरून काढण्यासाठी जनावरांना पौष्टिक आहार द्यावा. अशाप्रकारे गोठ्यात स्वच्छता ठेऊन जनावरांना चांगला आहार देऊन न्यूमोनियाचा प्रादुर्भाव टाळता येतो. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: कोकणातील बागायतदारांची क्रूर थट्टा, राजू शेट्टींची मुख्यमंत्र्यांच्या मदतीच्या घोषणेवर टीका

Nashik ZP Budge: ‘झेडपी’च्या अर्थसंकल्पात कृषी, पशुसंवर्धनासाठी ७.१८ कोटी

Shade Net House: उन्हाळ्यामध्ये शेडनेट हाउसमधील व्यवस्थापन

Burhanpur Ankleshwar Highway: बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रक्रियेस गतीच नाही

Agrowon Podcast: कापसात काहिशी सुधारणा, कांदा भाव दबावातच, काकडीचा भाव टिकून, गव्हाची आवक वाढली, कैरीला उठाव

SCROLL FOR NEXT