20th installment PM Kisan agrowon
Video

PM Kisan: पीएम किसानचा हप्ता २ तारखेला वितरीत होणार

PM Kisan installment: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याच्या वितरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. राज्यातील पात्र शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून या हप्त्याची प्रतीक्षा करत होते.

Team Agrowon

PM Kisan 20th installment date: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २०व्या हप्त्याच्या वितरणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. राज्यातील पात्र शेतकरी गेल्या दीड महिन्यापासून या हप्त्याची प्रतीक्षा करत होते. मात्र, विविध तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे हप्त्याच्या वितरणात विलंब झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला होता. आता मात्र २ ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी अधिकृत माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT