Rain Update Agrowon
Video

Rain Update: आज पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट

Vidarbha Rain Update: विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला.

Team Agrowon

Weather Update: उद्या रायगड आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Woman Farmer Certificate : महिलांना घरी मिळणार ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’

Cotton Harvesting : खानदेशात पूर्वहंगामी कापसाची वेचणी सुरू

Rain Deficit: पुसद तालुक्यात पावसाची २४ टक्के तूट

Crop Damage Compensation: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू नुकसानभरपाईचे ५९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात

Agriculture Subsidy: कृषी घटकांसाठी अनुदान; महाडीबीटीवर अर्जाचे आवाहन

SCROLL FOR NEXT