Crop Damage Compensation: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू नुकसानभरपाईचे ५९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात
Farmer Support: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २६ हजार ६१२ आंबा व काजू उत्पादकांच्या खात्यात ५९ कोटी २३ लाख ४५ हजार ९४५ रुपये नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप १७ कोटी ४४ लाख रुपये नुकसानभरपाई मिळणे बाकी आहे.
59 crore compensation for Sindhudurg farmersAgrowon