NAFED onion rate agrowon
Video

Onion Rate: बाजारभावापेक्षा नाफेडचा कांदा खरेदीचा भाव २०० रुपयाने कमी

onion price: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भाव स्थिरीकरण योजने अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ३ लाख टन रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची खरेदी प्रस्तावित आहे.

Team Agrowon

NAFED onion rate: केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भाव स्थिरीकरण योजने अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ३ लाख टन रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची खरेदी प्रस्तावित आहे. मात्र, केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने या कांद्याचा दर प्रतिक्विंटल १,४३५ रुपये जाहीर केला आहे, जो सध्या बाजारात मिळणाऱ्या दरापेक्षा सुमारे १५० ते २५० रुपयांनी कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Pik Pahani : सरकारी कामाचा मोबदला कधी मिळणार? तांत्रिक अडचणींमुळे ‘ई-पीक’ सहायकांचे मानधन रखडले!

Maharashtra Farmers : बाजार समितीला शेतकऱ्यांचा विसर? मूलभूत सुविधांअभावी बळीराजाची मोठी पिळवणूक!

Shaktipeeth Highway Protest: 'शक्तिपीठ'विरोधात आंदोलन पेटले, मोजणीचे साहित्य फोडले, सांगलीच्या माहुलीत राजू शेट्टींसह शेतकऱ्यांचा ८ तास ठिय्या

Bal Vivah Mukt Bharat : बालविवाहाची प्रथा मुळापासून नष्ट करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्धार; 'बाल विवाहमुक्त भारत' मोहीम सुरू

Employment Guarantee : ग्रामीण रोजगाराला मोठी चालना: ‘रोजगार हमी’च्या कामांवर पाथर्डी आणि संगमनेर तालुक्यांत सर्वाधिक मजूर!

SCROLL FOR NEXT