Maize cultivation agrowon
Video

Maize Market: देशातील मका लागवड १५ टक्क्यांनी आघाडीवर

Maize production: खरीप हंगामात यंदा शेतकऱ्यांनी मक्याला चांगली पसंती दिल्याचे चित्र दिसते. आतापर्यंत देशभरात जवळपास ७१ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची लागवड पूर्ण झाली असून, ही लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी अधिक आहे.

Team Agrowon

maize farming: देशातील बहुतेक मका उत्पादक राज्यांमध्ये यंदा लागवडीचा टक्का वाढला आहे. मागील दोन वर्षांत कापूस आणि सोयाबीनच्या तुलनेत मका पिकाला बाजारात अधिक भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी मक्याचा पेरा वाढविल्याचे जाणकार सांगतात. कर्नाटक हे खरिपातील मका लागवडीच्या आघाडीवरचे राज्य असून, जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातच येथे १५.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली होती, जी गतवर्षी याच कालावधीत १४ लाख हेक्टर होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

Children Nutrition: उत्पादनाबरोबर दुधाचे सेवनही वाढवा

War impact on farmers : युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का; नाना पटोलेंचा सभागृहात सवाल, मंत्री राणेंचं उत्तर

Farm Roads On 7/12: राज्यातील पाणंद रस्त्यांची सातबाऱ्यावर नोंद होणार; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

SCROLL FOR NEXT