War impact on farmers : युद्धामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, सरकार शेतकऱ्यांना दिलासा देणार का; नाना पटोलेंचा सभागृहात सवाल, मंत्री राणेंचं उत्तर
Farmers losses due to war : आमदार पटोले यांनी सभागृहात इराण-इस्त्रायल, अमेरिकेच्या युद्धामुळे निर्यात ठप्प झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले, बंदरात केळी, द्राक्ष, कांद्याचे कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर परिणाम होत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय करणार आहे? असा सवाल त्यांनी केला.